३० जुलै २०२६
जागतिक मानव तस्करी विरोधी दिन
पीपल्स कॉलेज व नांदेड जिल्हा पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यक्रम.
जागतिक मानव तस्करी विरोधी दिनानिमित्त पीपल्स कॉलेज, नांदेड व नांदेड जिल्हा पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यक्रम ३० जुलै २०२६ रोजी महाविद्यालयात आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमात पोलीस अधिकाऱ्यांनी मानवी तस्करीची कारणे, लक्षणे, कायदेशीर तरतुदी आणि मदतीसाठी उपलब्ध यंत्रणांविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना सतर्क राहण्याचे आणि संशयास्पद प्रकरणांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी जनजागृती फलक व घोषवाक्यांद्वारे कार्यक्रमात सहभाग घेतला. महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
छायाचित्र संग्रह
जागतिक मानव तस्करी विरोधी दिन
पीपल्स कॉलेजमधील या कार्यक्रमाची छायाचित्रे.
प्रवेश
तुमच्या आयुष्यतील उच्चशिक्षणाची सुरुवात आजच करा.
पदवी, पदव्युत्तर, पदविका आणि संशोधन अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू आहेत. पात्रता, वेळापत्रक आणि कागदपत्रांसाठी मार्गदर्शन घ्या.