दृष्टी
विविध पार्श्वभूमीतून येणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाचा अनुभव देणारी आणि राष्ट्रनिर्माणाच्या विविध क्षेत्रांतील जबाबदाऱ्या सांभाळण्यास त्यांना सक्षम करणारी अग्रगण्य शैक्षणिक संस्था होणे — ज्यामुळे भारत आनंदी व समृद्ध देश बनेल आणि त्याच्या नैतिक उंची व भौतिक प्रगतीने जागतिक शांती व बंधुभावाला दिशा मिळेल.